0
विश्वनाथन आनंद : 64 घरांचा राजा
- जितेंद्र झंवरबुद्धिबळ म्हणजे 64 घरांचा 'माइंड गेम' आहे. यामध्ये प्यादी, हत्ती, घोडा, ऊंट, वजीर यांच्यात आपल्या राजाला वाचविण्यासाठी घमासान युद्ध चालते. या खेळात आपला विश्वनाथन आनंद पुन्हा जगज्जेता ठरला. त्याने बुल्गेरियातील सोफियात इतिहास घडविला.
May 13 2010 01:10 PM



Shuffle








