0
आव्हान- 5
1977 -78 या वर्षांमधे माझ्या कारखान्याचे काम बर्याच सुरळितपणे चालू झाले होते. काही नवीन उत्पादने विकसित केली होती व त्यांच्यासाठी थोड्याफार ऑर्डर्स मिळत होत्या. स्वत:चे असे भांडवल नसल्यामुळे भांडवलाची चणचण आम्हाला नेहमीच भासत असे. युनायटेड वेस्टर्न
May 09 2010 11:50 AM



Shuffle








