राजभवनातील रासलीला...
'पान' पिकले तरीही म्हणेदेठ अजून काबूत आहे.'वारी' करायच्या वयात त्यांची'ती' सवय शाबूत आहे.म्हणून त्यांनी राजभवनाचारंगमहाल केला.मिडीयाने उगाच याचागाजावाजा केला.काय चुकले त्यांचे सांगासवाल माझा मार्मिक आहे.नारायण, दत्त...असे त्यांचेनाव सुद्धा धार्मिक
Dec 29 2009 11:42 AM



Shuffle








