प्रेम प्रेम म्हणजे हृदयात उठणारी नाजूक गोड कळ, प्रेमच देतं आयुष्याला सावरण्याचं बळ. असं असेल तर प्रेमापासून दूर का रहावं? प्रेमाचा आधार घेऊन प्रेमच होऊन जगावं ...mogaraafulalaa@gmail.com
सचिन सीताराम देसाईया तरुणाला तुम्ही ओळखता?वय ः 24, राहणार ः नंदुरबारआलं काही लक्षात?काळे डोळे, उंची साधारण पावणेसहा फूटआठवतंय काही?ट्रेकिंगची आवड, किशोर कुमार फॅनअजूनही "क्लिक' होत नाहीये?धुळ्यातील एका प्रोफेशनल कॉलेजमध्ये शिकतो.छ्याऽऽ काहीच लक्षात येत
भूगोल आणि विज्ञान यात फरक काय, असं विचारल्यास तुम्ही काय उत्तर द्याल? भूगोलात "डिस्कव्हरी' असते अन् विज्ञानात "इन्व्हेन्शन'! जी गोष्ट अस्तित्वात आहे, ती शोधून काढणे म्हणजे "डिस्कव्हरी' आणि जी गोष्ट अस्तित्वात नाही ती प्रयोगांतून निर्माण करणे म्हणजे
उद्या १७ जानेवारी २०१० रोजी पुण्यात होणा-या ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याला माझ्याकडून शुभेच्छा! ब्लॉगींग विश्वात नुकतंच पदार्पण केलेले आणि अनुभवी असे बरेच ब्लॉगर मित्र-मैत्रीणी तिथे एकत्र येत आहेत. मी जाऊ शकत नसल्याचं थोड दु:ख आहे पण प्रभास गुप्तेचे लाईव्ह
कट्ट्यावरच्या गप्पांना चांगलाच रंग चढला होता. गुढीपाडवा नुकताच झाल्यामुळे प्रत्येकाकडे काही ना काही तरी सांगण्यासारखं होतं. संजयने नवा मोबाईल घेतला होता, वैशालीने लॅपटॉप; तर सुनीलने हॅंडिकॅम. साहिल अजूनही आला नव्हता. त्यामुळे एकीकडे नव्या वस्तू हाताळताना
भूतकाळ :पु. लं.च्या "म्हैस' या प्रकरणातील पहाटेचा प्रसंग. पाचाची एष्टी साताला निघाली, असा उल्लेख करण्यापूर्वी एष्टीतील वातावरणाचं केलेलं फक्कड वर्णन. विविध वयोगटातील स्त्री-पुरुष एष्टीसारख्या वाहनात एकत्र आल्यानंतर जे काही होते त्याला मराठीत "गोंगाट' असे
आज मकरसंक्रांत आहे, हे विसरून गेले होते. रविंद्रजींच्या ’माझ्या मना’ ब्लॉगवरची पोस्ट वाचली आणि लक्षात आलं. कामाची गडबड, ताण यात आपण स्वत:ला खरंच कुठेतरी हरवत चाललो आहोत का? उशीरा का होईना, मला आठवण झालीये. आईने तिळगूळ पाठवलाय. तो खाता खाता तुम्हा
आपल्या कंपनीत काय सुरू आहे याची इत्थंभूत माहिती आपल्याला आहे, असा रामभाऊंचा समज होता. कामगारांशी चांगले संबंध ठेवणारा, मनमिळाऊ आणि दिलदार मालक अशी रामभाऊंची प्रतिमा. तथापि, वाडवडिलांच्या काळापासून सुरू असलेला व्यवसाय सांभाळणे एवढेच काम ते आजपर्यंत करीत
"आमचा चिनू ना खूप हुशार आहे. (स्थळ, काळ, वेळ आणि व्यक्ती याचा कसलाही विचार न करता सर्व "हुशार' मुलांचे पालक कोणत्याही वाक्याची सुरवात याच ओळीने करतात) परवा कोल्हापूरला जातानाचा प्रसंग. स्वारगेटवर मोकळ्या बसची वाट पाहत मी आणि चिनू उभे होतो. शेजारी एक
ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या संकेतस्थळावर, ऑनलाईन मराठी पुस्तक प्रकाशकांच्या यादीमधे ’मोगरा फुलला’लाही स्थान दिले आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे मन:पूर्वक आभार. ही बाब माझ्यासाठी एका पुरस्कारासारखीच आहे.mogaraafulalaa@gmail.com
""दादा, एवढं दुरुस्त करून द्याल का?''""हे काम आपण करत नाही मॅडम, कोपऱ्यावरच्या दुकानात जा.''""इसको ठीक करने के लिए नया मशिन लगता है मॅडम. वो अपने पास नही है.''""याला कुठे दुरुस्त करणार मॅडम? एक्स्चेंजमध्ये देऊन टाका.''""अवघड आहे. ठेवून जा. पंधरा
शंकर "बेलबॉटम' वैद्य, 1980 ची बॅचमॅक ऊर्फ मकरंद "बॅगी' क्षीरसागर, 1990 ची बॅच,राहुल "टाईट फीट' सोळंकी, 2000 ची बॅच आणिजॉन "लो-वेस्ट' डिसूझा, 2007 ची बॅच"बॅच' कोणत्याही कोर्सची असू द्या, नावं कोणतीही असू द्या; संबंधित विद्यार्थ्यांना लावलेली बेलबॉटम, बॅगी
वर्ष : 2007स्पर्धा परीक्षेची भीती बाळगून बसलेल्या मीनाक्षीला परीक्षेच्या दिवशी काहीच आठवेनासे झाले. आई-वडील तिची समजून काढून थकले; परंतु ती काही परीक्षेस जायला तयार होईना. अभ्यास व्यवस्थित झाला होता. पुस्तकं, गाईड्स, नोट्स सगळं वाचून झालं होतं. पण तरी
महिलांनी कृपया लक्ष द्यावे...खालीलपैकी जी उपकरणे आणि गॅजेट्स तुम्हाला सफाईदारपणे हाताळता येतात, त्यांच्यासमोर बरोबर अशी खूण करा.1. डेस्कटॉप कॉम्प्युटर2. लॅपटॉप3. सर्वांत साधा मोबाईल फोन4. हाय-एन्ड मोबाईल फोन (पीडीए)5. वॉशिंग मशिन6. मायक्रोवेव्ह ओव्हन7.
नव्वदच्या दशकातील कॉम्प्युटरचा सांगाडा, फूड प्रोसेसर आल्यामुळे बाजूला पडलेले मिक्सर, 29 इंची टीव्हीमुळे जाळी खात पडलेला जुना 20 इंची टीव्ही, जुन्या काळातील रेडियो, एक टेपरेकॉर्डर, दोन वॉकमन, पन्नास एक ऑडियो कॅसेट, इलेक्ट्रिकचा तवा, खराब झालेले
’मोगरा फुलला’ ने १ डिसेंबर २००९ रोजी एक वर्ष पूर्ण केलं. या एका वर्षात मला तुम्हा सर्वांकडून भरभरून प्रेम मिळालं. लेखनासाठी आपुलकीच्या, वडीलकीच्या सूचना मिळाल्या, मित्र-मैत्रीणीही मिळाले. पुढच्या वर्षी जर मला लिहीण्याचा उत्साह असलाच, तर तो तुम्हा
सगळ्यांनी टॅगा टॅगी सुरू केल्यावर मला कळेना, हा काय प्रकार आहे? भाग्यश्रीने मला टॅगल्यावर म्हटलं, हा प्रकार आधी समजून घ्यावा म्हणून आजूबाजूचे ब्लॉग पाहिले आणि प्रकरण ध्यानात आलं. तर आता मी टॅगतेय. खरं तर प्लॅन्चेट पूर्ण केल्यावर टॅगायचा विचार होता पण मन
আমাদের অনেকেই কিছু শব্দ আওড়াতে বেশ পছন্দ করি – সামাজিক অবক্ষয়, ধর্মীয় অনুভূতিতে আঘাত, পুঁজিবাদ-সামন্তবাদ-সাম্রাজ্যবাদ, পশ্চিমা বিশ্বের ষড়যন্ত্র, বস্তুবাদ, পরজীবি বুদ্ধিজীবি ইত্যাদি ইত্যাদি। ইদানিং এর সাথে যোগ হয়েছে কর্পোরেট থাবা, কর্পোরেট দখল,
कॉम्प्युटर किंवा इंटरनेटशी संबंधित एखादी संज्ञा (उदा. ActiveX) अडल्यास तुम्ही काय करता? त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करता की तसेच पुढे जाता? हा काहीतरी भलताच प्रकार दिसतोय, आपल्याला काही घेणं-देणं नाही, असं म्हणून अनेक जण ती संज्ञा समजावून
नव्याने ब्लॉगिंगमध्ये उतरणाऱ्या व्यक्तीसाठी ब्लॉगर हा एक अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे. केवळ तीन स्टेपमध्ये ब्लॉग तयार करून एखादी व्यक्ती लिहिण्यास सुरवात करू शकते. त्यानंतरही तो मॅनेज करणे अत्यंत सोपे आहे. पण एकदा का ब्लॉगरवर हात बसला की मग ‘काड्या’ कराव्याशा
लहानपणी बालचित्रवाणीचे कार्यक्रम म्हणजे माझा 'वीक पॉईंट' होता. विविध पुस्तकं, कॉमिक्स आणि सोबतीला बालचित्रवाणीचे कार्यक्रम असले की दिवस मजेत जायचा. बालचित्रवाणीत कागदी खेळांच्या मदतीने भागाकारपासून बाष्पीभवनापर्यंतचे अवघड प्रकार समजावून सांगितले जायचे.
মাইক্রোসফট এ আমার ইন্টার্ণশীপ শুরু হয় ২০০৭ সালের জুন মাসের ১২ তারিখে। কিন্তু ইন্টার্ণশীপ অফার পাই প্রায় তিন মাস আগে। অফার পাওয়ার পরপরই ইন্টারনেট ঘেঁটে জানতে পারি যে মাইক্রোসফট এর চেয়ারম্যান বিল গেটস প্রতি বছর ইন্টার্ণদের তাঁর বাসায় একটা বার্বিকিউ ডিনার
I came to know about Better Place through an article in today’s The Indian Express. When the price of crude had reached an all time high of more than $100 per barrel a few months back, I got interested in alternative technologies that are going to power