पसंद करें
0
नापसंद करें

इंग्लिशचा शिक्षक.. !!

तरझाल काय एके दिवशी एका शाळेत निरिक्षण (Inspection) होते. म्हणजे शाळेचा कारभार कसाचालतो? शाळेतील शिक्षक जागेवर असतात कि कुठे भलतीकडे असतात?? शाळेत मुल नियमितअसतात कि असेच आपले मनात आले तर जाऊया आज शाळेत असे करतात? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षक जे
पसंद करें
0
नापसंद करें

सोशल नेट्वर्किंगच्या नावात काय आहे?

आज सकाळी मला एक प्रश्न पडला कि इंटरनेट वर असे अनेक सोशल नेट्वर्किंग साइट्स ओपन होतात अणि मग हळू हळू कालांतराने बंद पडतात. आणि त्यांचे नाव इतिहासात जमा होतात. तर हे साईटवाले त्यांचे नाव कस काय ठेवत असतील... ??? खालील प्रसंगावरून दिसून येत...!!!!मी सहज
पसंद करें
0
नापसंद करें

खरेदी

मला आजच हा इ-मेल आला. आत्ता नेमक कुठून? कसा? कोणाचा? हे नका विचारू. ज्याने पण कोणी हे केल असेल मी त्याचा आभारी आहे. आणि हो कर्ज घ्याला विसरू नका. हाहाहा... अहो हसताय काय खरच महागाई खूप वाढली आहे. आणि आपली सरकार म्हणतेय कि चलनवाढीचा दर खाली आहे. म्हणजे
पसंद करें
0
नापसंद करें

जेटचे पक्षी..!!

एका (मुं) नावाच्या शहरातील प्रसंग...ब : काका आजकाल जेट चे पक्षी दिसत नाही काय झाल त्यांना?? मला रोज सकाळी शाळेत जात्तांना त्यांना पाहून मजा यायची..क : अरे बेटा काही नाही त्यांचे पक्षी ड्रायव्हर सुट्टी वर गेले ??ब : काय बोलताय काका? काय झाल त्यांना काही