randomsporadicscribbles
दिवे लागले रे, दिवे लागले रे,तमाच्या तळाशी दिवे लागले;दिठीच्या दिशा खोल तेजाळतांनाकुणी जागले रे? कुणी जागले?रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टीअसे झाड पैलाड पान्हावले;तिथे मोकळा मी मला हुंगितांनाउरी गंध कल्लोळुनी फाकले...उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटाकुणी
Jan 15 2010 03:11 AM



Shuffle








