अनुत्तरीत प्रश्न….
आजोबा सांगत होते, माझी तब्येत एकदम कशी मस्त होती.. तुझ्या बाबांसारखी नाही.नुसता लठ्ठं झालाय तो.. नुसता खातो अन बसतो लॅप्टॉप घेउन… मस्त पैकी खेळणं, दुध पिणं आणि व्यायाम करणं.. असं चालायचं आमचं. तुझ्यासारखं टिव्ही समोर बसुन रहात नव्हतो आम्ही. पण
Jan 24 2010 08:47 AM



Shuffle








