शब्द शब्द मुका
शब्द तयार आहेत हीच एक मोठी अडचण आहे. कारण शब्दांचे आपले आपले स्वभाव आहेत, ज्याचे-त्याचे अर्थ आहेत. ते फार तोकडे पडतात. काही लिहायचं असेल, मन भरून आलं असेल तरीदेखील शब्द दगा देऊन जातात. आता पहा मला या पोस्ट मधून काहीच सांगायचं नाही - अगदी काहीही नाही. मग
Jun 10 2010 02:24 AM



Shuffle








