महिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन
दुपारी गप्पा मारतांना सौ. सांगत होती की दर वर्षी कमित कमी ३० च्या वर निरनिराळी साहित्य सम्मेलनं होतात .मराठी मधे जितकं साहित्य लिहिलं जात नसेल त्या पेक्षा जास्त नविन हौशे गवशे साहित्यीक तयार होत असतात. सगळी साहित्य सम्मेलनं ही प्रतिथयश लेखकच हायजॅक करतात
Apr 11 2010 08:07 PM



Shuffle








