’त्याने’ पुन्हा बाजी मारली…
दादू … अरे काय करतो आहेस? झोपला आहेस कारे??? अरे जागा हो लवकर !!
त्या मस्तवाल व्होडाफोन आणि इतर मोबाइल कंपन्यांना मराठीत बोलायला लाउन ’त्याने’ बाजी मारली. छान कव्हरेज पण मिळालं त्याला सगळ्या पेपर मधे. आणि तू.. नेमकं तु काहीच केलं नाहीस. काय करायचं
Mar 16 2010 10:23 AM



Shuffle








