पसंद करें
0
नापसंद करें

भटकंती

खरंतर मला गावभर फिरण्याची थोडा अधिक चांगला शब्द वापरतो ‘ भटकंतीची ‘ खूप हौस आहे. पण माझा खिसा नेहमीच खूळखुळत असतो ( हा शब्द प्रयोगही वेगळ्या अर्थाने ) म्हणजे माझ्या खिशात फारसे पैसे नसतात या अर्थाने वापरला आहे हे रसिकांनी लक्षात घ्यावं.
 
vijayshendge
पसंद करें
0
नापसंद करें

पाउले चालती सह्याद्रीची वाट..

ह्या उन्हाळ्यात ऑफीसला जायचे वांधे होते तर मग बाहेर भ्रमंती तर विसरून जाच…पण आता किती बर वाटतय सांगू..पाउस येईल आता १० दिवसात. ईमेल्स धाडण चालू झाले, हे असा असा शेड्यूल आहे आताच सुट्टी टाकून ठेव नाही आलास तर बघ ह्या वेळी अश्या धमक्याही मिळायला
पसंद करें
0
नापसंद करें

किल्ले प्रतापगड…

२४ तारखेला रायगडाच्या दर्शनाने धन्य झाल्यावर दुसरया दिवशी म्हणजे २५ फ़ेब्रुवारीला आम्ही स्वारी वळवली ती प्रतापगडाकडे. सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस सुमारे २० किमी अंतरावर सह्याद्री पर्वत रांगेत व जावळीच्या खोर्‍यात
 
देवेंद्र चुरी
पसंद करें
0
नापसंद करें

किल्ले रायगड

ll गोब्राह्मण प्रतिपालक, प्रौढ प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय ll लहानपणापासुनच शिवाजी महाराजांचे नुसते नाव एकल तरी एक वेगळाच उत्साह आपल्या अंगात संचारतो.अवघ्या महाराष्ट्राचे स्फ़ुर्तीस्थान आणी आराध्यदैवत असलेल्या
 
देवेंद्र चुरी
पसंद करें
0
नापसंद करें

Remembrance of कोल्हापूर

पोस्टच्या नावावरुन तर कळलच असेल इट्स समथिंग अबाउट कोल्हापूर… खरय, मागच्या वर्षी मी अनुभवलेल कोल्हापूर आणि सांगली शब्दात मांडायचा प्रयत्न करतोय आज. ब्लॉगिंगचा कीडा मला हल्लीच चावल्याने हा प्रपंच तब्बल एक वर्षानंतर करतोय. ते दिवस कधी विसरता तर येणारच
पसंद करें
0
नापसंद करें

अजून थोडे फोटो ... ३ (शेवटाचा भाग)

कूर्ग आणि उटीच्या भटकंतीमध्ये भेटलेली ही काही फुलं - नुकत्याच पडलेल्या पावसाचा थेंब ... रस्त्याच्या कडेच्या रानफुलावरकूर्गमधली जांभळी कोरांटीकूर्गमध्ये आम्ही ज्या होम स्टे मध्ये राहात होतो, तिथलं, सकाळच्या उन्हातलं कुठल्यातरी फळभाजीच्या वेलाचं (मला ओळखता
पसंद करें
0
नापसंद करें

बेपत्ता

गेले दहा बारा दिवस मी गायब आहे. नेट, मोबाईल, रोजचा पेपर, टीव्ही या सगळ्यापासून दूर. आता शरीराने रोजच्या जगात परत यावं लागलं, तरी मन अजूनही तिथेच रेंगाळतं आहे. काय बघितलं, अनुभवलं आणि कसं वाटलं, हे सांगण्यासाठी शब्द पुरेसे नाहीयेत, कॅमेऱ्याची चौकट तोकडी
पसंद करें
0
नापसंद करें

अजून थोडे फोटो ...१

‘बेपत्ता’ मालिकेतल्या फोटोंची ही पुढची इन्स्टॉलमेंट :)इरुप्पूच्या वाटेवरइरुप्पू धबधब्याजवळची खासियत ... ’blue flutter' फुलपाखरे आणि हा इरुप्पू धबधबा - कॉफीची फुलंमडिकेरीजवळ ऍब्बे फॉल्सदलाई लामा भारतात आश्रयाला आल्यावर तिबेटी निर्वासितांसाठी ज्या वसाहती
पसंद करें
0
नापसंद करें

पाणी...

    राजगडाच्या पायथ्याजवळचा एक ओहोळ. जवळपास ही गुरांना पाणी पाजण्याची जागा असावी असं दर्शवणारे गुरांच्या पायांचे ठसे आणि माफक प्रमाणात शेण. डिसेंबरमध्ये असवं तितकंच ... म्हणजे साधारण अर्धा ते एक फू्ट खोल आणि पंधरा - वीस फूट रुंद पाणी.
पसंद करें
0
नापसंद करें

अजून थोडे फोटो ... २

कूर्ग बघून झाल्यावर २ दिवस जास्तीचे ठेवले होते ... त्यामुळे उटीला जाऊन यायचं ठरलं. असं काहीही पूर्वनियोजन न करता भटकण्यामध्ये मस्त मजा असते. काहीच अपेक्षा नसताना जे काही अनुभवायला मिळतं, ते सगळं बोनस असतं ना :) दोड्डाबेट्टा म्हणजे निलगिरी पर्वतामधलं
पसंद करें
0
नापसंद करें

जव्हार : ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर

शनिवारी अचानक एका मित्रचा फोन आला, काय करतो आहेस रविवारी म्हणून. म्हटल काही नाही यार, कार सर्विसिंग ला टाकायची आहे. (खर तर या वाक्याची इथे गरज नव्हती.. पण मग तुम्हाला कस कळणार की माझ्याकडे कार आहे? ) “जाउ दे रे. नंतर टाक. चल उद्या जव्हारला
पसंद करें
0
नापसंद करें

मडिकेरी-कूर्ग

एखादा लाँग विकेंड आला की मस्त कुठेतरी फिरून येउ हा विचार बरेच दिवस मनात होता. मग बंगळूरच्या जवळपास कुठे तरी जाउया म्हणून शोधाशोध करताना मडिकेरी समोर आलं. मडिकेरीला जायचं ठरलं. आहे काय हे मडिकेरी म्हणून इंटरनेटवर शोधले असता समजले की, मडिकेरीला कूर्ग ला
पसंद करें
0
नापसंद करें

भाग २ - गोरखगड ... !

शिवमंदिरापाशी थांबलो होतो तेंव्हा हेडटॉर्चच्या प्रकाशात खादू-पिदू झाले आणि आम्ही सगळे शेवटच्या टप्याच्या चढाईला लागलो. पुन्हा एकवार राजेश सर्वात पुढे आणि मी सर्वात मागे. निघताना शिवपिंडीला नमस्कार केला. मंदिराकडे तोंड करून उभे राहिलात की तुमच्या बरोबर
 
रोहन चौधरी ...
पसंद करें
0
नापसंद करें

भाग १ - गोरखगड ... !

'गोरखगड ... गोरक्षगड' ... 'नाइट ट्रेक' म्हणजेच रात्री चढून जाण्यासाठी हा मस्त किल्ला आहे. अगदी पौर्णिमा असलीच पाहिजे असे काही नाही पण असली तर अजुनच मज्जा. मी गोरखगडला दोनदा जाउन आलो आहे. एकदा २००५ साली तर त्या नंतर २००८ साली भर पावसात. दोन्ही वेळेला भिडू
 
रोहन चौधरी ...
पसंद करें
0
नापसंद करें

भाग २ - आजा उर्फ़ आजोबा पर्वत ... !

पक्क्या ट्रेकर्सना लांबूनसुद्धा डोंगर ओळखता येतात त्यामुळे रस्ता काढत जाणे कठिण जात नाही, मात्र काही शंका असल्यास गावात विचारणे कधीही चांगले. आजोबाच्या पायथ्याला असणाऱ्या वाल्मीकि आश्रमाकड़े जाणारा फाटा उजव्या हाताला लागतो. २००० साली पहिल्यांदा आलो होतो
 
रोहन चौधरी ...
पसंद करें
0
नापसंद करें

भाग १ - आजा उर्फ़ आजोबा पर्वत ... !

ऑगस्ट २००० मध्ये मुंबई विद्यापिठाच्या 'हायकिंग आणि ट्रेकिंग क्लब'तर्फे 'आजा उर्फ़ आजोबा पर्वत' येथे ट्रेकसाठी गेलो होतो. हा माझा पहिलाच ट्रेक. डोंगरांशी माझी पाहिली भेट. पावसाळ्यामधले ते सह्याद्रीचे नितांत सुदर असे रूप माझ्या मधला 'डोंगरयात्री' जागा करून
 
रोहन चौधरी ...
पसंद करें
0
नापसंद करें

शिवखोड़ी

कित्येक दिवसांपासून एकदा वैष्णोदेवी -कश्मिर करायचं मनात होतं. गेल्या डिसेंबरला योग आला. वैष्णोदेवी कट्रा बरेच जणांना माहित आहेच आणि दर वर्षी वेगळ्या वेगळ्या ऋतुंमध्ये भाविक त्रिकूट पर्वतावर जाऊन वैष्णोदेविचे दर्शन घेतात. परंतू कट्राजवळच एक शिवखोडी नामक
पसंद करें
0
नापसंद करें

UK मध्ये चित्रीत केलेल्या बॉलिवुड चित्रपटांचे लोकेशन्स

UK मध्ये चित्रीत केलेल्या बॉलिवुड चित्रपटांचे लोकेशन्स पहा. गूगल मॅप्सची नवीन "माय मॅप्स" सोय वापरून तयार केलेली ही यादी.हे पहुन तुम्हाला ही असे काही करावेसे वाटले तर अधीक माहिती ईथे मिळेल.
पसंद करें
0
नापसंद करें

जायन्ट्स कॉज्वे - आय्ररलॅड ची सहल

No wonder its called as a causeway. मी गेल्या आठवड्यात आयरलॅड ची सहल केली. तसे अनेक सुंदर देखावे बघण्यास मिळाले. पण त्यात मुख्य आकर्षण म्हणजे 'जायंट्स कॉजवे'. नैसर्गिक दगडांच्या रचने मुळे विशेष आशी ठरली ही जागा.जमल्यास नक्की पहावी अशी अजून एक जागा. ह्या