पसंद करें
0
नापसंद करें

कोडागुच्या दर्‍याखोर्‍यांमधली फुले

कोडागु हा कर्नाट्क राज्याच्या नैऋत्य कोपर्‍यातला एक छोटासा जिल्हा. केरळ राज्याची सीमा या जिल्ह्याच्या अगदी पश्चिमेलाच लागून असल्याने लोकांची वेशभूषा, घरे बांधणी यावर केरळी संस्कृतीची छाप स्पष्ट जाणवते. भारताच्या पश्चिम किनार्‍याला समांतर जाणार्‍या पश्चिम
पसंद करें
0
नापसंद करें

वसंत फुलोरा- एक फोटोब्लॉग

उन्हाळा पुण्यामधे आता चांगला स्थिरावतो आहे. गेले काही दिवस त्याचे तळ्यात का मळ्यात चालू होते. एखादा दिवस तपमापकाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोचतो न पोचतो तो पुढचे दोन दिवस तो पस्तिशीतच रेंगाळत राही. एकदा संध्याकाळ झाली की पश्चिमेकडून थंडगार वारे सुटत व