चविने खाणार गोव्याला..
गोव्याची खादाडीची एक पोस्ट मराठी मंडळी वर आधिच टाकली होती. गोव्याला काय चांगलं मिळतं खायला ते त्या पोस्ट मधे लिहिले होते.सध्या गोव्यालाच आहे आणि त्या पोस्ट मधे अजून काही जागा लिहायच्या राहिल्या होत्या , म्हणून हे पोस्ट लिहायला घेत आहे.
मराठी मंडळीवर
Apr 09 2010 06:08 PM



Shuffle








