पसंद करें
0
नापसंद करें

स्वप्न - २

काल फ़िरून येताना गल्लीतली मुले धावत आली. म्हणाली ’काका आमचा पतंग तुमच्या गच्चीत पडला आहे. गच्ची उघडून देता कां?’ मी गच्चीची किल्ली घेऊन त्यांच्याबरोबर वरती गेलो. असे दिसले की सर्वत्र सुकलेल्या पानांचा ढिग झाला आहे. पावसाळ्यात पाणी तुंबायची शक्यता आहे.
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

स्वप्न

एखादे स्वप्न घेऊन प्रवास सुरू केला की मग वाट दिसायला लागते. पण स्वप्न काही सहजासहजी पडत नाहीत. किंबहुना स्वप्न पडायला देखील काही घटना कारणीभूत ठरू शकतात. आता एका मोठ्या व्यवस्थापकाला भेटलो तर त्याने आपल्या स्वप्नाची कथा समोर मांडली.त्याने प्रथम एका
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

कोणास ठाऊक कसा

कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा. तसा मी फॅशन शोला गेलो.मी फॅशन चित्रपट तोपर्यंत न बघितल्यामुळे एकूण प्रकाराबद्दल अनभिज्ञ होतो म्हणा ना. ही अनभिज्ञता म्हणजे शिक्षणाची पहिली पायरी. नेहमी ब्लॉग वाचणाऱ्यांच्या सहाही जणांच्या स्मरणात असेल कि सध्या
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

नाना कळा

कलाकार म्हटले म्हणजे थोडे वेगळे व्यक्तिमत्व असलेच पाहिजे कां? एखादी कला पेश करतानाच कलाकाराला बघावे. पण कलाकार जेव्हा प्रदर्शनाच्या वेळेस हजर असतो तेव्हा कदाचित आपल्याला जाणे जमत नाही. मग कांय करावे? आणि कलाकाराने प्रदर्शनात हजर राहाण्यालाच कला म्हटले तर
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

लक्ष्मण रेखा …, किंतु रामचरितमानस, महाभारत एवं रामायण में इसका उल्लेख नहीं! (चतुर्थ भाग – रामायण)

(संबंधित पिछ्ली पोस्टें: १२ मई, १३ मई एवं १९ मई) वाल्मीकीय रामायण में सीता-रावण संवाद और तत्पश्चात् के सीताहरण का तुलसीदासकृत रामचरितमानस तथा व्यासरचित महाभारत की तुलना में अधिक विस्तृत विवरण मिलता है । संबंधित कथा संस्कृत के इस आदिकाव्य के अरण्यकांड में
 
योगेन्द्र जोशी
पसंद करें
0
नापसंद करें

मंगलोर

आज पुन्हा एका विमान दुर्घटनेत १६० जणांचा जीव घेतला. आता ’याला जबाबदार कोण?’ याचे उत्तर मिळेपर्यंत काही जण स्वस्थ बसणार नाहीत. मी स्वत: एकदा दहा-बारा वर्षांपूर्वी मंगलोर विमानतळावर उतरलो होतो तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना त्या विमानतळाच्या धोकेबाज
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

गावाकडच्या गोष्टी... क्रमश:

तळ्य़ाच्या आत्याबाई अस त्यांना म्हणतं.कोकणातलं हे लहानस खेडं. पण गावचे खोत असल्यानं गावात दबदबा होता. लोकांची घरात उठबस.घरचे भात, नारळ भरपूर.पोफळीच्या बागा.खाऊन पिऊन सुखी कुटुंब.आत्याबाईंचे माहेर भोरचे.त्यांची मोठी अक्का दिसायला गोरी-ऊंच, नाजूक,तिचं लग्न
 
Shubhangee
टैग: कथा
पसंद करें
5
नापसंद करें

उसका पति उसे अकेले बाहर नहीं जाने देता , कहते हुए वह शर्म से लाल हो जाती है

मेरे ऑफिस में साहब तो एक तरफ , बड़ा बाबू तक मेरी खुलेआम बेईज्ज़ती करता है, कहता है, कि मुझे ठीक से इनकम टेक्स के कागज़ भरने भी नहीं आते . और सहकर्मियों के कागज़ स्वयं भरता है लेकिन मेरे लिए कोई मदद नहीं. पीठ फिरते ही सारा कार्यालय हंसने लगता है . कभी पानी
 
रवीन्द्र प्रभात
टैग: कथा
पसंद करें
3
नापसंद करें

उसके होंठों पर पुती हुई लिपस्टिक की लाली देर शाम तक बरकरार रहती है

उसका कहना है कि वह , उसके पति और बच्चे सुबह का बना हुआ खाना रात को नहीं खा सकते, और खाने मैं उन्हें नित नई वेराइटी चाहिए, इसके लिए उसने भारत के पूरब, पश्चिम, उत्तर, दक्षिण ,चाइनीज़ से लेकर, थाई ,मेक्सिकन तक सारे व्यंजन बनाने सीख लिए हैं, ऐसा वह सिर्फ
 
रवीन्द्र प्रभात
टैग: कथा
पसंद करें
3
नापसंद करें

जब भी वो मुझसे टकराती है मुझे याद दिलाना नहीं भूलती : शेफाली पांडे

ब्लोगोत्सव के  चौदहवें दिन पैसे से संबंधित परिचर्चा रश्मि प्रभा जी के द्वारा आयोजित की गयी थी आज हम लेकर आये हैं शेफाली पांडे की कहानी  मजे का अर्थशास्त्र -====================================================लेखिका परिचय :-नाम -
 
रवीन्द्र प्रभात
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

हिशोब

दक्षिण देशी हिंडायचे म्हणजे रंगांची लयलूट असते बघा. त्यातून प्रवासी ठिकाणे, विशेषत: देवळे म्हणजे ठेवणीतले कपडे घालून मंडळी येतात. त्यातल्या पुरुषांचे कपडे शुभ्र तर ’मंडळीं’चे अतिभडक. शिवाय रस्त्यातून जाताना सगळीकडे पसरलेली फुलांची दुकाने. आता आपल्याकडे
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

प्रवास

कचकन ब्रेक दाबून बस थांबली तशी ती एका क्षणात जागी झाली. जागी झाल्या झाल्या जाणिव झाली की तोंड कोरडं पडलंय आणि पाठीला रग लागलीये. एकतर खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि पुढंमागं हलवतासुध्दा न येणारी सीट. समोर अडकवलेल्या पिशवीतून बाटली काढून तिनं तोंडाला लावली.
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

Iravati अरुंधती

कॉफी शॉप सेशन''रेखे, पोचलीस का गं कॉफी शॉपमधे?'' सुमाचा आवाज ऐकून रेखाने आपला मोबाईल स्पीकर मोडवर ऑन केला.''तुला काय वाटतंय? तूच ऐक आता... '' रेखाचे वाक्य संपते न संपते तोच मधू व साक्षी दोघींनीही ''सुमे, कुठं अडकली आहेस? अगं कित्ती उशीर लावशील? पोटात
 
iravati अरुंधती kulkarni
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

Iravati अरुंधती

आम्रपालीआज एक लेख लिहिताना आम्रपालीच्या उल्लेखापाशी नजर थबकली. बौध्द काळातील एक सौंदर्यवती, अभिसारिका, गणिका, नगरवधू आणि तिची ही अनोखी कहाणी!आम्रपालीचा जन्म कोठे झाला, तिचे माता-पिता कोण हे कायम गूढच राहिले. वैशाली नगरीच्या राजप्रासादात ती एका
 
iravati अरुंधती kulkarni
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

सायनचा बसस्टॉप, तो आणि ती........

त्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या चिडवाचिडवीतून सुटका करून घेत ती साहेबांकडे वळली तसे........पुढे........या चिडवाचिडवीमुळे साहेबांना फार काही सांगावेच लागले नाही. साडेचार होऊन गेलेच होते. त्यांनी हसत परवानगी दिली तसे पटकन प्रसाधन गृहात जाऊन तोंड धुऊन हलकासा
 
भानस
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

निष्ठा

आपले तत्व असे कि बोलावल्याखेरीज जायचे नाही. मग भले दोन आठवडे घरी बसायला लागले तरी हरकत नाही. गेल्या वर्षी त्यामुळे माझ्या ब्लॉगचे पीक आले. प्रसंग असा ओढवतो तो कि एखादी कंपनी मला सल्ला देण्यासाठी बोलावते. लक्षात येते कि यांनी आपल्याला दिखाव्यासाठी बोलावले
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

सायनचा बसस्टॉप, तो आणि ती........

बस दादरला पोहोचली तसे नेहमीप्रमाणे शमेचे लक्ष खोदादाद सर्कलकडे गेले. ओव्हरब्रीज, प्रचंड वाढलेला...... आवरेनासा झालेला ट्रॅफिक अन त्यात केविलवाणे झालेले, आहे का नाही असा प्रश्नच पडावा असे भासणारे खोदादाद सर्कल. एके काळी काय शान होती, किती मोठे वाटायचे
 
भानस
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

एक कथा- 3

सुनिल लेले. हे चितळ्यांचे बाल मित्र आणि सध्या शेजारी! ड्युप्लेक्स घराची एक भिंत दोघंही शेअर करीत होते. दोन्ही घरांच्या मधे लावलेल्या उंच उंच झाडांनी दोन्हीकडच्या लोकांना प्रायव्हसी तर मिळालीच होती, पण त्याच बरोबर येता जाता दिसणे पण बंद झाले होते. लेले
पसंद करें
0
नापसंद करें

एक कथा- २

राजाभाऊ बॅग उचलून गेले ऑफिसमधे, सुमाताई विचार करीत बसल्या होत्या.चेहेऱ्यावर चिंताग्रस्त भाव अगदी सहज ओळखू येत होते. रोहनला त्यांच्याकडे बघुन काय झालं असावं याचा अंदाज येत नव्हता. रोहनने विचारले- काय झाले? अरे स्वयंपाकवाल्या बाई आलेल्या नाहीत आज, आणि मला
पसंद करें
0
नापसंद करें

बाळू

एकदा आमच्या छोट्या युनिटमध्ये कामगार भरती करायची होती. भट्टीवर काम करायला माणसे कोठून आणायची. मग ठाणे स्टेशनसमोरील एका हॉटेलमध्ये चहा पिता पिता एका दणकट बांध्याच्या वेटरवर नजर गेली. थोडी धाकधुक वाटत असताना त्याला सरळ विचारले, ’कांय कारखान्यात काम करायला
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

एक कथा- १

आर वाय चितळे.. जनरल मॅनेजर! मोठी पाटी दारावर लागलेली होती. मुंबई सारख्या शहरात डुप्लेक्स म्हणजे एखाद्या लहान गावातला पॅलेस! राजाभाउ चितळे हे मुळचे कोंकणातले. फार वर्षापुर्वी ते इथे मुंबईला येउन सेटल झाले.कोंकणात जन्म घेतलेला हा मुलगा, अगदी ’वऱ्हाड
पसंद करें
0
नापसंद करें

Iravati अरुंधती

अर्ध्या तासाचा फरकसाल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत
 
iravati अरुंधती kulkarni
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

सिंह, शिकारी आणि कोल्हा. (एक जातक कथा)

एकदा एक शिकारी शिकार करण्यासाठी जंगलात जातो. जंगलात अचानक एक सिंह त्याच्यासमोर येतो. बेसावध शिकारिला पाहून सिंह खुश होतो. मनातल्या मनात वाघ विचार करतो की सकाळी मस्त जेवण मिळणार. सिंह पळत जाऊन शीकार्यावर झडप घालनार तितक्यात शिकारी मोबाईल कढतो आणि बोलायला
 
ओंकार
पसंद करें
0
नापसंद करें

सत्य.....

सकाळपासूनच काही ना काही उलटसुलट घडत होते. त्यात नेमकी मोलकरणीने दांडी मारली. चडफडत वासंती आवरत होती. लेकाचे आवरून त्याला पाळणाघरात सोडून शाळेचा पहिला तास गाठणे आज जमणारच नाही. गेल्याच आठवड्यात मुख्याधापकांनी ताकीद दिली होतीच त्यात आज उशीर झाला तर...... "
 
भानस
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

डोसा : भाग १

पहिल्याच रिंगला मी मोबाईल उचलला आणि थोडंसं वैतागूनच विचारलं."अग आहेस कुठे? कधीची वाट बघतोय आम्ही.. पोरं तर बिचारी कंटाळून गेली.""अरे काय सांगू. क्लायंट मीटिंग एवढी लांबली ना की बस. आणि त्यांना मिटींगमध्ये सांगितलेले चेंजेस आजच्या आज करून हवेत.""काय
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

सब आदमी परेशान

संगणकीकरणाचा कधी कधी अतिरेक होतो असे वाटते. तर CNBC वर ऐकलेली गोष्ट ऐका. एका चीनी कंपनीत माल आत घ्यायची वेळ आली तर कशी पंचाईत झाली. माल वेळेवर आला होता. पर्चेस ऑर्डरनुसार संख्या व दर्जा योग्य होता पण संगणकात नोंद करता येईना कारण नोंद करण्यासाठी आलेल्या
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

प्रगती

आपण पांच वर्षापूर्वी मोबाईल कसा वापरत होतो? आज कसा वापरतो? त्यात काही फरक पडला आहे कां? फरक एक नक्की आहे कि जास्त लोक मोबाईल वापरतायत. अगदी कामवाल्या बाईपासून सुतारापर्यंत सर्वांना मोबाईलवर संदेश देऊन वेळाची बचत करता येते. आणि एव्हढे होऊनही फोनबिलची
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

इमर्जन्सी - २

तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.आतमध्ये गेल्या गेल्या पडद्या-पड्द्यानी बंद केलेल्या एका रूममध्ये मला नेलं. त्या गुलाबी रंगाच्या झगा घातलेल्या नर्सने पट्टेरि
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

इमर्जन्सी! -१

इमर्जन्सी..दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

Iravati अरुंधती

शिव शिव जय हो!रात्री आवरासवर करून मीनाताईंना झोपायला थेट साडेअकरा झाले. दमलेला, शिणलेला देह अंथरुणावर लोटून दिला तरी उकाड्याने झोप येत नव्हती. उघड्या खिडक्यांमधून वाऱ्याची झुळूक तर सोडाच, पण रस्त्यावरच्या लोकांचे, वाहनांचे आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होते.
 
iravati अरुंधती kulkarni
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

Iravati अरुंधती

कथेकरी, टाळकरी व मृदंगकरीही कथा आम्हाला बालपणी आमची आजी सांगायची.आजीचा जन्म, संगोपन कोंकणात झाले. त्यामुळे तिला त्या भागात प्रसिद्ध असलेल्या बऱ्याच कथा, कहाण्या तोंडपाठ असायच्या. ती होतीही गोष्टीवेल्हाळ. त्यामुळे सर्व कहाण्या चटकदार करून, रंगवून रंगवून
 
iravati अरुंधती kulkarni
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

दुरुस्ती

सध्या अमेरिकेत एका जपानी कंपनीला झोडपायला सरकार उत्सुक आहे. या ब्लॉगवर पुर्वी मी या तोयोता कंपनीच्या भरभराटीबद्दल भाष्य केले होते. त्यांच्या उत्पादनांनी गाठलेला दर्जा अमेरिकन कंपन्यांना भारी पडला आहे. पण एकूण भरमसाठ भरभराटीत त्यांनी हव्या त्या ठिकाणी
 
बहिर्जी नाईक
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

Iravati अरुंधती

मदतीचा हातआज मी अचानक लक्ष्मीकडे जायचे ठरविले. खूप दिवसात तिच्या हातचे रुचकर पदार्थ खाल्ले नव्हते, तिच्याशी निवांत गप्पा मारल्या नव्हत्या की तिच्या घरातील देवघरातून येणारा मंदसा चंदन, कापूर, धूप - अगरबत्ती व सुवासिक फुलांचा दरवळ श्वासांत भरून घेतला
 
iravati अरुंधती kulkarni
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

दोन भेटी

पॉल कोएल्हो या ब्राझिलच्या लेखकाने लिहिलेले ’Like A Flowing River' पुस्तक वाचले. एक अखंड ब्लॉगमालिका वाचावी असा अनुभव आला. त्यात लेखकाने विविध संस्कृतीतील तत्वज्ञानाचा उल्लेख केला आहे. अगदी सहाव्याच पानावर गीतेतील श्लोकांचा संदर्भ वाचून मन भरून आले.
पसंद करें
0
नापसंद करें

आगळ वेगळ इच्छा पत्र.. !!

पोर्तुगालची राजधानी लिस्बन मध्ये राहणा-या एका धनिकाचा हा किस्सा.'लुईस कार्लोस दि नोरोजहा कार्बल डी कमारा' अस भलं मोठं नाव असलेल्या या माणसाकडे इतकी अफाट संपत्ती होती कि, त्याच्या अनेक पिढ्या बसून खाऊ शकतील. पण लुईस ने लग्न केल नव्हत. तसे त्याच्या
पसंद करें
0
नापसंद करें

राजकारणी

नवी साधने घेऊन पुन्हा एकदा खरडायला सुरुवात करतो। आता हा काय चावटपणा होतोय? पूर्ण विराम आपोआप हिंदी भाषेचा घेतोय। अवघड होते सगळे। कोणी आहे कां मदत करायला?मदतीवरून एका गोष्टीची जाणीव झाली। तुम्ही म्हणाल याला दर आठवड्यात नव्या जाणीवा कशा होतात। जाणीव होणे
टैग: कथा
पसंद करें
1
नापसंद करें

पंछी बोला चार पहर "रामकांत दीक्षित"

रामकांत दीक्षित जी की एक रोचक लघुकथा धुंधली यादों को समेट कर लिख रहा हूँ जो मैंने स्कूल के दिनों में पढी़ थी । पुराने समय की बात है। एक राजा था। वह बड़ा समझदार था और हर नई बात को जानने को इच्छुक रहता था। उसके महल के आंगनमें एक बकौली का पेड़ था। रात क
 
उम्दा सोच
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

हमारा बजाज

एका मोठ्या फसवणुकीचा अंत झाला। गेली चाळीस-पन्नास वर्षे दिमाखात अकार्यक्षम तंत्रज्ञान (लायसन्स राजच्या करामतीमुळे) लोकांच्या गळ्यात मारणाया कंपनीला आता चुपचाप आपले उत्पादन बंद करायला ग्राहकानेच भाग पाडले. टू स्ट्रोक इंजिन हे फ़ोर स्ट्रोक इंजिनपेक्षा कमी
टैग: कथा
पसंद करें
0
नापसंद करें

प्रस्थापित

प्रस्थापित जेव्हा विस्थापित होतात तेव्हा त्यांना मानाच्या जागी स्थापन करणार्‍यांची किती पंचाईत होते नां? सर्व जण कसे आंधळे झाले याची चर्चा मग सुरू होते. एके काळी एनरॉन कंपनीचा काय दबदबा होता. त्यांची प्रमुख भारतात आली की आपले सर्व राजकीय पुढारी त्यांना
पसंद करें
0
नापसंद करें

दिव्यस्पर्शी

आज विमान चार तास उशिरा सुटले पण त्रागा मुळीच झाला नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे हातात एक खिळवून टाकणारे पुस्तक होते. डॉक्टर राम भोसले यांच्या ’दिव्यस्पर्शी’ चरित्राचे एकहाती वाचन करण्यात चार पाच तास संपून गेले. विलंब व प्रवास याच्यासाठी लागणारा सर्व वेळ