0
मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा!
साभार- श्री. नितिन पोतदार (काँर्पोरेट लाँयर)महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील विधानसभेच्या निवडणुका संपल्या आणि लोकांनी हुश्श केलं! कोणत्या का होईना, मुख्य पक्षांच्या एका आघाडीला अपक्षांच्या कुबडय़ा न घेता पूर्ण बहुमत मिळालं याचं समाधान आहे.
Nov 17 2009 10:11 PM



Shuffle








