सचिन आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची !अविस्मरणीय खेळी तुझी द्विशतकाची !सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची !आकाशी झळके माळ उत्तुंग षटकारांची !जय देव जय देव जय तेंडुलकरा !तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !जय देव जय देव ..१४७ चेंडू खेळपट्टी वरी उभा !सर्व गोलंदाजांची...
[पूरी पोस्ट]
pratibha
9
0
0
0
0
[04 Mar 2010 06:05 AM]



Shuffle








